
Nagpur Crime : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रॅगिंग प्रकरणी रुग्णालयातील 6 डॉक्टरवर गुन्हा दाखल
Continues below advertisement
Nagpur Crime : नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रॅगिंग प्रकरणी रुग्णालयातील सहा इंटर्न डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेंट्रल रॅगिंग कमिटीच्या आदेशानंतर कारवाई करण्यात आली आहे.
Continues below advertisement