Shinde - Fadnavis PC : डॉ. बाबासाहेब स्मारकाबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद
Continues below advertisement
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील प्रस्तावित स्मारकांचा पाहणी दौरा केलाय. आधी इंदू मिल परिसरातील डॉ. बाबासाहेबांचं स्मारक आणि नंतर बाळासाहेबांच्या स्मारकाच्या कामाची पाहणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केली.
Continues below advertisement