Education Corruption : शिक्षण विभागात लाच घेताना सापडल्यास आता थेट निलंबन, शिक्षण आयुक्तांची महिती
abp majha web team
Updated at:
24 Jan 2023 01:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरेंकडून भ्रष्टाचार विरोधात कडक निर्णय जाहीर. लाच घेताना रंगेहाथ सापडणाऱ्यांना त्याच दिवशी निलंबित करण्याचा आदेश.