MCA President : अमोल काळेंच्या निधानामुळे एमसीए अध्यक्षपद रिक्त, प्रसाद लाड अर्ज भरणार
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMCA President : अमोल काळेंच्या निधानामुळे एमसीए अध्यक्षपद रिक्त, प्रसाद लाड अर्ज भरणार
अमोल काळे यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या आज मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव अजिंक्य नाईक आज अर्ज भरणार आहेत मात्र मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक एकप्रकारे राजकीय आखाडाच झाल्याचं चित्र निर्माण झालंय कारण याच पदासाठी महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले आज अर्ज भरणार आहेत. त्याचवेळी भाजप आमदार प्रसाद लाडही या पदासाठी इच्छुक आहेत. दुसरीकडे भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचे निकटवर्तीय संजय नाईकही अध्यक्षपदाच्या रेसमधे उतरणार असल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकरही या अध्यक्षपदासाठी इच्छूक होते मात्र नार्वेकरांनी या निवडणुकीतून माघार घेत विधानपरिषदेसाठी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे