Freedom Fighter Pension : स्वातंत्र्यसैनिकांच्या पेन्शनमध्ये दुप्पट वाढ, राज्य सरकारचा मोठा निर्णय
Continues below advertisement
राज्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या निवृत्तीवेतनाच्या मानधनात होणार वाढ, स्वातंत्र्य सैनिकांना १० हजार ऐवजी २० हजार निवृत्ती वेतन मिळणार, मंत्रीमंडळ बैठकीत प्रस्तावाला मिळणार मान्यता
Continues below advertisement
Tags :
Pension State Cabinet Meeting Proposal Approval Freedom Fighters Emoluments Increment 10 Thousand 20 Thousand