Ajit Pawar : वॉशरुमलाही जाऊ नको का? अजित दादांचा सवाल, मुख्यमंत्र्यांच्या सभेवरही हल्लाबोल

Continues below advertisement

सत्ताधारी आमदार बंदुक दाखवत असेल तर हे पुरोगामी महाराष्ट्राला परवडणारं नाही, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवारांनी नाव न घेता सदा सरवणकरांवर फायरिंग केली. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत  अजित पवारांनी वेगवेगळ्या मुद्द्यावरुन शिंदे सरकरावर टीकास्त्र सोडलं

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram