Dilip Walse Patil : महाविकास आघाडी कायम राहिल, आमची मतं UPA च्या उमेदवारालाच मिळणार ABP Majha

Continues below advertisement

Presidential Election 2022 LIVE : देशाच्या राष्ट्रपतीपदाच्या खुर्चीवर कोण विराजमान होणार? एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू की विरोधी गटाकडून मैदानात उतरलेले यशवंत सिन्हा? राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. भाजपनं राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांच्या रुपात आदिवासी चेहरा दिला आहे. राष्ट्रपतीपदासाठी मतदान करणाऱ्या जवळपास 60 टक्के जणांचा द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा आहे. त्यामुळं साहजिकच त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. आज मतदान झाल्यानंतर निकाल 21 जुलै रोजी लागणार आहे. त्यानंतर 25 जुलै रोजा नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी होईल.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram