Wardha Rain : वर्धा आणि यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस, बेंबळा प्रकल्पाचे 18 दरवाजे उघडले
Wardha Rain : वर्धा नदीवरील रामथीर्थ गावाजवळील पूल पाण्याखाली यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगाव तालुक्यातील यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यच्या सीमेवरील पूल पाण्याखाली पुलावरून तीन ते चार फूट पाणी दोन जिल्ह्याचा संपर्क तुटला. राळेगावपासून 10 किलोमीटर अंतरावरील रामतीर्थ गावाजवळून वाहते वर्धा नदी बेंबळा प्रकल्पाचे 18 दरवाजे उघडल्याने वर्धा नदीला पूर आला आहे. नदीवरून कुणी वाहतूक करू नये यासाठी राळेगाव पोलिसांकडून बंदोबस्त लावण्यात आला आहे.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Rain Marathi News ABP Maza Wardha Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Yavtmal Bembala