Dhiraj Lingade :जुन्या पेंशनचा प्रश्न निकाली काढणार, विजयानंतर धीरज लिंगाडेंच्या पत्नीची प्रतिक्रिया
abp majha web team
Updated at:
03 Feb 2023 03:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
महाराष्ट्राच्या राजकारणातील आज दिवसभरातील ही सर्वात मोठी बातमी... अमरावती पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार धीरज लिंगाडे विजयी झालेत... त्यांनी भाजपचे डॉक्टर रणजित पाटील यांचा पराभव केलाय... डॉक्टर रणजित पाटील यांचा पराभव हा भाजपला मोठा धक्का मानला जातोय... तब्बल तास ३० ही मतमोजणी चालली... महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात ही अटीतटीची लढत होती... आणि यात भाजपच्या पदरी अपयश आलंय...