Dhananjay Munde : नांदेडमधील 48 महसूल मंडळांमधील शेतकऱ्यांनाही मदत मिळणार : मुंडे
जयदीप मेढे
Updated at:
05 Sep 2024 12:09 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDhananjay Munde : नांदेडमधील 48 महसूल मंडळांमधील शेतकऱ्यांनाही मदत मिळणार : मुंडे
कृषिमंत्री धनंजय मुंडे आज परभणी दौर्यावर नुकसान झालेल्या पिकांची करणार पाहणी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे आजपरभणी दौर्यावर असून.या दौर्यातून ते अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या गावांचा दौरा करणार आहेत. आज सकाळी 9 वाजता ते परभणी तालुक्यातील काष्टगाव,मानवत तालुक्यातील कोल्हा,पाथरी तालुक्यातील रेणापूर व बोरगव्हाण या गावांना भेटी देणार आहेत.सकाळी 11 वाजता ते परभणीतून मोटारीने गेवराईकडे प्रस्थान करणार आहेत.