Devendra Fandnavis : उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी गणरायाची प्रतिष्ठापणा करत दिल्या नागरिकांना शुभेच्छा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपल्या सागर निवास्थानी गणपतीरायाची प्रतिष्ठापणा केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola