CM Eknath Shinde यांच्या ठाण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी
मुख्यमंत्री शिंदे यांनी सकाळीच सपत्नीक गणेशाची विधिवत पूजा केली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांचे कुटुंबीयदेखिल उपस्थित होते. त्यानंतर ते आता ठाण्यातील काही प्रमूख गणपती मंडळांना भेटी देत आहेत.