Devendra Fadnvis Gadchiroli Prachar : विदर्भातील 10 जागा जिंकू, आलापल्लीमध्ये फडणवीसांचा प्रचार
abp majha web team
Updated at:
11 Apr 2024 02:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDevendra Fadnvis Gadchiroli Prachar : विदर्भातील 10 जागा जिंकू, आलापल्लीमध्ये फडणवीसांचा प्रचार विदर्भातील 10 जागा अम्ही प्रचंड बहुमताने जिंकू.. मोदींजींचा आकर्षण त्यामुळे लोक सकारात्मक.. जिल्ह्या विकासाच्या मार्गावर.. जिल्ह्याचा चित्र बदलणार आहे .. रेल्वे पासून विमानतळ आणि समृद्धी महामार्ग गडचिरोली पर्यत येणार आहे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहे चंद्रपूर ची जागा माघे आम्ही काही मतानी हरलो होतो मात्र यंदा चंद्रपूर गडचिरोली ची जागा जिंकू