Devendra Fadnavis : मित्राला कुणीतरी भांग पाजली होती- देवेंद्र फडणवीसांचा कुणावर रोख?
Continues below advertisement
काही लोक ३६५ दिवस शिमगा करतात , एखादा दिवस सोडून ३६५ दिवस सभ्य लोकांसारखे वागावे'. देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरे आणि राऊत यांना टोला
Continues below advertisement