Devendra Fadnavis Vs Sanjay Raut : ठाकरेंच्या आजारपणात मोदींकडून विचारपूस : देवेंद्र फडणवीस
abp majha web team
Updated at:
03 May 2024 06:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDevendra Fadnavis Vs Sanjay Raut : ठाकरेंच्या आजारपणात मोदींकडून विचारपूस : देवेंद्र फडणवीस
पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंच्या आजारपणात अनेकवेळा त्यांची विचारपूस केली असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.. फडणवीसांच्या या वक्तव्यावर संजय राऊतांनी जोरदार पलटवार केलाय..मोदी, शाह स्वतः अडचणीत आहेत, त्यांना ठाकरेंबद्दल प्रेम असतं तर त्यांनी बेईमान माणसाच्या हातात शिवसेना दिली नसती असं म्हणत संजय राऊतांनी भाजपसह शिंदेंवर निशाणा साधलाय.