Devendra Fadnavis On Ramdas Kadam : कदमांना टोकाचं बोलण्याची सवय : देवेंद्र फडणवीस
abp majha web team
Updated at:
07 Mar 2024 07:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDevendra Fadnavis On Ramdas Kadam : कदमांना टोकाचं बोलण्याची सवय : देवेंद्र फडणवीस
रामदास कदमांना अशी वक्तव्य करण्याची सवय, आमच्या सारख्या मॅच्युअर लोकांनी या गोष्टीकडे लक्ष देणे योग्य नाही, देवेंद्र फडणवीसांचं रामदास कदमांना प्रत्युत्तर.