Devendra Dadanvis On Ravindra Dhangekar : कार अपघात, आरोपांचेही आघात; धंगेकरांच्या आरोपांवर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया

Continues below advertisement

Devendra Dadanvis On Ravindra Dhangekar : कार अपघात, आरोपांचेही आघात; धंगेकरांच्या आरोपांवर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया

Devendra Dadanvis On Ravindra Dhangekar : कार अपघात, आरोपांचेही आघात; धंगेकरांच्या आरोपांवर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया. पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असून इथं कायदा आणि सुव्यवस्था भक्कम करा या मागणीसाठी शरद पवार गटानं आंदोलन केलं..दुसरीकडे  अपघात प्रकरणातील तपास अधिकारी यांना निलंबित करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी पुण्याचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी ठिय्या आंदोलन केलं. दरम्यान 'सरकार गुन्हेगारांच्या पाठिशी असल्याचं चित्र दिसतंय असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केलाय. तर देवेंद्र फडणवीसांनी प्रत्येक गोष्टीच राजकारण करण्याची गरज नसल्याचं सांगत विरोधकांना उत्तर दिलंय. 

 

या बातम्या देखील पाहा

संजू सॅमसननं जिंकला टॉस, हैदराबादच्या ताफ्यात 2 बदल, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11 

मतदान करा, जेवणावर 50 टक्के सूट मिळवा, उद्या स्विगीची खास ऑफर 

Bhandara News : भंडाऱ्यातील धान खरेदी केंद्रात घोटाळ्यांचा सिलसिला सुरूच; कोट्यवधींच्या घोटाळ्यात तीन केंद्र चालकांना अटक

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram