MVA Protest Permission : महाविकास आघाडीच्या मोर्चासाठी स्टेज उभारायला परवानगी नाकारली

Continues below advertisement

महाविकास आघाडीच्या बैठकीला अद्याप परवानगी नाही- शनिवारी होणाऱ्या महाविकास आघाडीच्या मोर्चाला अद्याप परवानगी मिळालेली नाही. मोर्चामध्ये राज्यभरातून कार्यकर्ते सहभागी होणार असले तरी अजूनही परवानगी न मिळाल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेकडे आता लक्ष लागलं आहे. त्यामुळे, सरकार विरोधात होणाऱ्या या मोर्चाला शिंदे फडणवीस सरकार परवानगी देणार की मोर्चाची हवा काढणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे- वैभव (सकाळी ८.३० वाजता वैभव परब लाईव्ह). सकाळी exact बातमी रिव्हील होऊ न देता व्यवस्थित कमिंग अप देऊन बातमी उतरवावी) बातमीनंतर वैभव, राजू, अल्पेशला सेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या राजकीय प्रतिक्रिया द्यायला सांगितलं आहे. नाशिकहून संजय राऊतांचा बाईट येईल. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram