Doctor beaten in Pune : उपचारादरम्यान मांजरीचा मृत्यू, डॉक्टरला मारहाण; CCTV Footage
abp majha web team
Updated at:
15 Dec 2022 03:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपाळीव मांजरीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं डॉक्टरलाच मारहाण, पुण्यातल्या हडपसर परिसरातली घटना, डॉ. रामनाथ ढगे यांच्या पायाला फ्रॅक्चर, व्हेटिरनरी डॉक्टर असोसिएशन आंदोलनाच्या पवित्र्यात