Delhi Sanjay Raut Live: 'महागाईवर संसदेत वादळी चर्चा होणार आहे'-राऊत ABP Majha
abp majha web team
Updated at:
15 Dec 2021 10:33 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appछत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक तयार केली...आणि अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदींनी त्यावर कळस चढवला असं चंद्रकांत पाटील म्हणाले.. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेताना संजय राऊतांनी भाजपला बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेची आठवण करून दिली आहे.. हिंदूंना हिंदू म्हणून सर्वप्रथम मतं ही बाळासाहेब ठाकरेंनी मागितली असं संजय राऊत म्हणाले..