Dr Hamid Dabholkar: नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येनंतर तपासात दिरंगाई- हमीद दाभोळकरांची टीका

Continues below advertisement

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येनंतर झालेल्या तपासाबाबत आज हमीद दाभोळकर आणि मुक्त दाभोळकर यांनी खंत व्यक्त केलीय. तपास यंत्रणांनी हत्या प्रकरण गांभार्याने न घेतल्यामुळे पुढे गोविंद पानसरे, एम एम कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचीही हत्या झाली अशी खंत व्यक्त केलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram