Pune Heavy Rain : पुण्याच्या कोथरुडमध्ये रस्ते तुंबले, अनेक भागात शिरलं घरांमध्ये पाणी
abp majha web team
Updated at:
11 Sep 2022 09:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यात आज अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर रस्त्यावर पाणी साचलं, तसंच घरांमध्ये घरांमध्येही पाणी शिरलेलं आहे.