Pravin Darekar: दरेकर आणि धस दाम्पत्य आर्थिक फसवणूकप्रकरणी अडचणीत येण्याची शक्यता ABP Majha
बोगस दस्तावेजांच्या आधारे तब्बल २७ कोटींचे कर्ज वाटप केल्याप्रकरणी मुंबै बँकेचे माजी अध्यक्ष आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपचे बीड जिल्ह्यातील विधान परिषद आमदार सुरेश धस अडचणीत येण्याची शक्यता आहे.
Tags :
BJP Beed Praveen Darekar MLA Suresh Dhas Mumbai Bank BJP Crores Leader Of Opposition In Legislative Council Debt Allocation Former Speaker