Sarang Sathe & Paula McGlynn : भाडिपाच्या सारंग साठे आणि पॉलासोबत दहीहंडीची धमाल : ABP Majha
दरवर्षी दहीहंडी म्हटलं की हलगीच्या नादावर 'गोविंदा रे गोपाळा'च्या तालावर हजारो गोविंदा हे मुंबई, ठाण्याच्या रस्त्यावर उतरत असतात. परंतु, कोरोनाच्या निर्बंधांनी पायबंद घातला आणि हा उत्साह काहीसा मावळतो की काय असे वाटत लागलं, पण 'एबीपी माझा'ने न्यूजरूमध्ये या वर्षीची दहीहंडी त्याचं उत्साहात, त्याच जल्लोषात आणि त्याच आनंदात साजरी होत आहे.
Tags :
Krishna Janmashtami Gopalkala Krishna Janmashtami 2021 Gopalkala 2021 Gopalkala Date 2021 Gopalkala 2021 Importance Maharashtra Dahi Handi Festival Rules Maharashtra Covid-19 Protocols Dahi Handi Festival Covid-19 Rules