Kalaben Delkar | दादरा - नगर हवेलीच्या नवनिर्वाचित खासदार कलाबेन डेलकर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
abp majha web team
Updated at:
03 Nov 2021 08:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदादरा-नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांचा दणदणीत विजय झाला आहे. कलाबेन डेलकर यांनी भाजपचे उमेदवार महेश गावित यांचा 51 हजारांच्या मताधिक्क्याने पराभव केला आहे. डेलकर यांच्या या विजयामुळे पहिल्यांदाच महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. खासदार मोहन डेलकर यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक झाली. मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली.