Maharashtra Politics : नोटांवर कुणाचा फोटो हवा? नोटांवरच्या फोटोवरुन राजकारण शिगेला

नोटांवरच्या फोटोवरुन राजकारण शिगेला, शिवराय हवेत, नितेश राणेंची मागणी, राम कदमांकडून चक्क नोटेवर मोदींच्या फोटोचं ट्विट, तर काँग्रेस नेत्यांकडून आंबेडकरांच्या फोटोची मागणी

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola