CoWIN portal update : आता 84 दिवसानंतर कोविशील्डचा दुसरा डोस मिळणार, CoWIN पोर्टलमध्ये बदल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 May 2021 10:44 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोविशील्डच्या दुसर्या डोससाठी CoWIN पोर्टलमध्ये बदल; आधीची अपॉईंटमेंट वैध राहणार, आरोग्य मंत्रालयाची माहिती