COVID Third Waveच्या पार्श्वभूमीवर Ganeshotsav 2021 काळात पुन्हा निर्बंध?राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक
Mumbai Ganeshotsav : गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिकेकडून नियमावली जाहीर करण्यात आलीये. घरगुती गणेशमुर्तींचं आगमन आणि विसर्जन प्रसंगी 5 जणांना परवानगी असणार आहे. तर सार्वजनिक गणेशमुर्तींच्या आगमन विसर्जनावेळी 10 जणांना परवानगी असणार आहे. गणपती आगमन विसर्जनावेळी भाविकांनी लसीचे दोन डोस घेतलेले असावेत, असाही नियम करण्यात आला आहे. पण तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर गणेशोत्सव काळात पुन्हा निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. यासंबंधीची राज्य मंत्रीमंडळाची बैठक आज पार पडणार आहे.
Tags :
Corona Guidelines Ganesh Chaturthi Maharashtra Cabinet Pandemic Covid Third Wave Ganesh Chaturthi 2021 Ganeshotsav 2021 Third Wave Of Pandemic