Maharashtra Corona Update | राज्यात आज दिवसभरात 8 हजार 807 नव्या कोरोना बाधितांची नोंद

Maharashtra Corona Update | राज्यात आज दिवसभरात 8 हजार 807 नव्या कोरोना बाधितांची नोंद 

महाराष्ट्रात आज दिवसभरात 8 हजार 807 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर एकूण 80 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola