EXCLUSIVE | कार थंड राहावी म्हणून चक्क कार गायीच्या शेणाचा लेप, भाऊसाहेब तांबिले यांची आयडिया
Continues below advertisement
उन्हापासून बचाव व्हावा म्हणून कोणी छत्रीचा वापर करतात तर कोणी डोक्यावरती टोपी घालत अगदी प्रवास करत असाल तर कारमध्ये थंड हवा येईल असा एसी वापरला जातो मात्र परंडा तालुक्यातील एका अवलियाने चक्क कारवर शेणाचा लेप चढवलाय आणि ही कार थंड राहते असा त्यांचा दावा आहे. भाऊसाहेब तांबिले असं या गाडी मालकाचे नाव आहे ते परांडा तालुक्यात आपल्या गावी गोशाळा चालवतात. या गोशाळेमध्ये तब्बल 110 गायी आहेत या गायीपासून मिळणारे शेण आणि गोमूत्र यापासून खतनिर्मिती केली जाते. मात्र त्यांना कल्पना सुचली आणि त्यांनी आपल्या गाडीला सेना न माखलं गाडीला पूर्णता सेना चा लेप लावल्यामुळे आता गाडीत एसी लावण्याची गरज नाही आणि उन्हापासून संरक्षण होतं तसंच गाडी कितीही लांब फिरवली तरी तिला वॉशिंग करण्याची गरज नाही उन्हापासून संरक्षणासाठी हा उपाय कारगर असल्याचं भाऊसाहेब तांबिले यांनी सांगितलंय
यात कारचा आढावा घेतलाय आमचे परिस्थिती गोविंद शेळके यांनी
Continues below advertisement