Corona :तिसऱ्या लाटेशी लढण्यासाठी सरकार तयार, 549 कोटी 33 लाख हजार रकमेच्या औषधांची करणार खरेदी
Continues below advertisement
राज्य सरकारनं तिसऱ्या लाटेची तयारी सुरू केली असून साधारण ५४९ कोटी ३३ लाख ५० हजार रकमेची औषधं राज्य सरकारकडून खरेदी केली जाणार आहेत. तिसऱ्या लाटेसाठी प्रशासन सज्ज असल्यानं नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra Maharashtra Corona Rajesh Tope Latest Marathi News Abp Majha Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News ABP Majha Corona Third Wave ABP Majha Video