Parbhani वासियांकडून Corona नियमांचं उल्लंघन, कोरोना नियम न पाळणाऱ्यांवर प्रशासनाकडून कारवाई

परभणीत मागच्या काही दिवसात कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत शिवाय निर्बंध हि शिथिल करण्यात आलेत मात्र परभणी करांच्या विनधास्त वागण्याने पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढलाय. शहरासह जिल्ह्यात बहुतांश नागरिक हे विना मास्क फिरताहेत तर बाजारात व्यापारी असतील अथवा ग्राहक यांच्याकडून कुठल्याही प्रकारचे सोशल डिस्टन्स असो अथवा सॅनिटायझरचा वापर असो करताना दिसून येत नसल्याने कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो त्यामुळे परभणी महापालिकेकडून आजपासून विना मास्क फिरणारे व कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola