Pune : Sangram Thopte सोनिया गांधींना भेटून काय सांगणार? काँग्रेस आमदार का आहेत नाराज?
abp majha web team
Updated at:
31 Mar 2022 04:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातल्या नाराज काँग्रेस आमदारांचं नेतृत्व भोरचे आमदार संग्राम थोपटे करतायत. त्यांच्याच लेटरहेडवर काँग्रेसच्या आमदारांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून भेटीची वेळ मागितली आहे. काँग्रेसच्या नाराज आमदारांची नेमकी काय भूमिका आहे. याबाबत त्यांच्याशी एबीपी माझानं त्यांच्याशी संवाद साधलाय.