Sushma Andhare : शंभूराज देसाईंवर केलेल्या आरोपांवरुन अंधारेंविरोधात तक्रार
abp majha web team
Updated at:
22 Oct 2023 09:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुषमा अंधारेंविरोधात पाटण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. शंभूराज देसाईंवर केलेल्या आरोपांवरुन अंधारेंविरोधात तक्रार, शंभूराज देसाईंचा कार्यकर्ता धनाजी भिसे यांनी केली तक्रार. शंभूराज देसाईंची प्रतिमा मलीन केल्याचा तक्रारीत आरोप