Raigad Palkhi : रायगडातील धाविर महाराज यांचा पालखी सोहळा साजरा, रायगड पोलिसांनी दिली मानवंदना
Raigad Palkhi : रायगडातील धाविर महाराज यांचा पालखी सोहळा साजरा, रायगड पोलिसांनी दिली मानवंदना
श्री धाविर महाराजांना रायगड जिल्ह्याचे श्रध्दास्थान आणि रोहयाचे ग्रामदैवत मानले जातं.श्री धाविर महाराज यांच्या पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला, या पालखी सोहळ्यानिमित्त पोलिस निरीक्षक प्रमोद बाबर आणि पथकाने श्री धाविर महाराजांना सशस्त्र मानवंदना दिली, ही मानवंदना बघण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली.यावेळी पालकमंत्री उदय सामंत,मंत्री अदिती तटकरेसह खा.सुनिल तटकरे या सोहळ्यात उपस्थित होते.