Raigad Talai landslide :लवकरात लवकर दुर्घटनाग्रस्त वस्त्यांचं पुनर्वसन करु: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

दुर्घटनाग्रस्त तळीये गावात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दाखल झालेयत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केलाय.. तर लवकरात लवकर अशा वस्त्यांचं पुनर्वसन करु, मोठ्या प्रमाणात अचानक वाढणाऱ्या पावसासाठी जलव्यवस्थापन करण्याच्या दृष्टीनं सरकार काम करेल, तर पुरात ज्यांची कागदपत्रं वाहून गेलीयत त्यांच्यासाठी योग्य तो निर्णय घेऊ, असं आश्वासन देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलंय..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola