Refinery CM Letter To PM : रिफायनरीबाबत मुख्यमंत्र्यांनी मोदींना लिहिलं पत्र,काय आहे पत्रातील मजकूर?

Continues below advertisement

रत्नागिरीतील नाणार इथला प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्प पर्यावरण आणि पुनर्वसनाच्या मुद्दय़ामुळे बारगळला. मात्र आता रिफायनरी प्रकल्पासाठी राजापूर तालुक्यातील बारसूचा प्रस्ताव देण्यात आलाय. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय. 14 फेब्रुवारीलाच हे पत्र लिहिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram