CM Eknath Shinde on MLA Disqualification : घराणेशाही मोडीत निघाली, एकनाथ शिंदेंची टीका
abp majha web team
Updated at:
10 Jan 2024 07:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCM Eknath Shinde on MLA Disqualification : घराणेशाही मोडीत निघाली, एकनाथ शिंदेंची टीका
Shiv Sena MLAs Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल जाहीर झाला असून विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला. बहमताच्या आधारे शिदेंचा गटच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narwekar) दिला. तसेच ठाकरे गटाचे आमदार पक्षांतर बंदी कायद्यान्वये अपात्र ठरवण्यात आले आहेत. शिवसेनेतील बंडानंतर आतापर्यंतच्या प्रत्येक लढाईत एकनाथ शिंदे हेच वरचढ ठरले असून त्यांनी तिसऱ्यांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर मात केल्याचं दिसून आलं.