CM Eknath Shinde Ramtek : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा रामटेकमध्ये दुचाकीवरून प्रचार
abp majha web team
Updated at:
17 Apr 2024 03:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCM Eknath Shinde Ramtek : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा रामटेकमध्ये दुचाकीवरून प्रचार विदर्भातील 42 अंश सेल्सिअसच्या कडक उन्हात आज शेवटल्या टप्प्यातला प्रचार सुरु आहे ... या कडक उन्हात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रामटेकचे उमेदवार राजू पारवे यांच्यासाठी उमरेड येथे रोड शो करत आहे ... थोड्या वेळात रोड शो ला सुरवात होत आहे ...