CM Eknath Shinde : वर्षा बंगल्यावर बैठकांचा सिलसिला; यवतमाळ-वाशीम, हिंगोली,नाशिक मतदारसंघाबाबत चर्चा
abp majha web team
Updated at:
02 Apr 2024 06:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCM Eknath Shinde : वर्षा बंगल्यावर बैठकांचा सिलसिला; यवतमाळ-वाशीम, हिंगोली,नाशिक मतदारसंघाबाबत चर्चा नाशिक, हिंगोली, यवतमाळ वाशीम मतदारसंघासाठी वर्षा निवासस्थानी बैठकांचा सिलसिला, भावना गवळी, हेमंत गोडसे, हेमंत पाटील यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक