CM Eknath Shinde on PM Modi: पंतप्रधान मोदी, सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, मुख्यमंत्री आक्रमक
abp majha web team
Updated at:
24 Mar 2023 12:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCM Eknath Shinde on PM Modi: पंतप्रधान मोदी, सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, मुख्यमंत्री आक्रमक
गेले आठ महिने आमच्या लोकांचा अपमान केला त्याचं काय?
पंतप्रधान मोदी यांच्या आईचा अंतविधी झाल्यानंतर ते लगेच कर्तव्यावर गेले. राष्ट्रभक्ती, देशभक्ती त्यांच्या नसानसात असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ज्यांनी ज्यांनी गेले आठ महिने आमच्या लोकांचा अपमान केला त्याचं काय? असा सवालही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला. कारवाई करायची असेल तर सर्वांवर झाली पाहिजे असंही ते म्हणाले.