City 60 Super Fast News : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवाग आढावा : 01 June: ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App पुण्यातील अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अगरवालला अटक, अल्पवयीन आरोपी आणि आईची आज एकत्रित चौकशी करणार
सातारा जिल्हा प्रशासनाचा विशाल अगरवालला दणका, महाबळेश्वरमधील MPG क्लब हॉटेल सील
अपघात झाल्यावर स्थानिक आमदारानं पोलीस स्टेशनमध्ये जाणं स्वाभाविक, सुनील टिंगरेंवरील आरोपांबाबत अजित पवारांचं वक्तव्य सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार
प्रकरणाचं पाकिस्तान कनेक्शन समोर.पाकिस्तानी डीलरकडून शस्त्र खरेदी करुन सलमानला मारण्याचा होता कट, आतापर्यंत ४ जण अटकेत
मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकचा आज दुसरा दिवस, लोकल केवळ परळ आणि भायखळा स्थानकांपर्यंतच सुरू
मध्य रेल्वेवरील महामेगाब्लॉकचा प्रवाशांना फटका, ठाणे स्थानकात एक्स्प्रेस रद्द झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल, स्थानकांमध्ये गर्दी
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर पुन्हा वाहतूक कोंडी, वीकेंडसाठी मुंबईकर मोठ्या संख्येनं बाहेर पडल्यानं वाहनांच्या रांगा