City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा :11 AM : 6 डिसेंबर 2024 : ABP Majha

पुन्हा एकदा रेपो दर ६.५ टक्क्यांवर. शक्तिकांत दास यांच्या कार्यकाळातील ही अंतिम पतधोरणाची बैठक.
आरबीआयने CRR ४ टक्क्यांपर्यंत खाली आणला, त्यामुळे बॅंकांच्या हाती अधिक लिक्विडीटी राहणार, महागाई दर नियंत्रणात आणण्यासाठी आरबीआयचे प्रयत्न
रिझर्व्ह बँकेकडून ऑक्टोबरमध्ये २७ टन सोन्याची खरेदी.. वर्ष २०२३ च्या तुलनेत यंदा मध्यवर्ती बँकेकडून पाचपट अधिक सोने खरेदी. यामुळे भारताचा एकूण सोन्याचा साठा तब्बल ८८२ टनांवर पोहोचला.
एकनाथ शिंदेंशिवाय शपथविधी पार पाडण्याची भाजपने तयारी केली होती, संजय राऊतांचा टोला

महाराष्ट्राला पुढे न्यायचं असेल तर भाजपने सुरु केलेलं सुडाचं राजकारण थांबवावं, संजय राऊतांचं वक्तव्य.
नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीसाठी ७ ते ९ डिसेंबरदरम्यान विशेष अधिवेशन, तर ९ तारखेला विधानसभा अध्यक्षांची निवड.फडणवीसांची माहिती.