Chitra Wagh On Uddhav Thackeray : ठाकरे गटाच्या जाहिरातीत पॉर्न स्टारचा वापर? चित्रा वाघ यांचा आरोप
abp majha web team
Updated at:
02 May 2024 02:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppChitra Wagh On Uddhav Thackeray : ठाकरे गटाच्या जाहिरातीत पॉर्न स्टारचा वापर? चित्रा वाघ यांचा आरोप. ठाकरे गटाच्या एका जाहिरातीत पॉर्न स्टारचा वापर करण्य़ात आला आहे, असा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. महिलांचा अवमान करण्याची एकही संधी ठाकरे गट सोडत नाही, अशी टीका वाघ यांनी केली. ठाकरे गटाच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी वाघ यांना प्रत्युत्तर दिलं. कर्नाटरात प्रज्वल रेवण्णाच्या रुपानं भाजपनं पॉर्न उमेदवारच दिला आहे, त्यावर पंतप्रधान मोदी आणि अमित शाह का बोलत नाहीत, असा प्रतिवाल चतुर्वेदी यांनी केला.