Chitra Wagh : उर्फीचं थोबाड फोडीन! Allergy असेल तर गोळी देऊ, चित्रा वाघ आक्रमक ABP Majha
abp majha web team
Updated at:
07 Jan 2023 07:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउर्फी जावेदविरोधात चित्रा वाघ चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत.. यावरुन चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगावर हल्लाबोल केला होता.. आता महिला आयागाने चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली आहे... या नोटीशीवरुन चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकरांवर टीका केलीय.. चाकणकर तुम्ही म्हणजे आयोग नव्हे असं म्हणत उर्फीवर योग्य ती कारवाई केली नाही म्हणून चित्रा वाघ यांनी हल्लाबोल केलाय..