Ajit Pawar v/s DCM :शिंदेंच्या केबिनमध्ये पेंडींग असलेल्या फाईलच्या आरोपावर मुख्यमंत्र्यांकडून उत्तर
राज्यातील ६०० अधिकाऱ्यांना गेल्या चार ते पाच महिन्यांपासून पोस्टिंगच मिळाल्या नसल्याचा गंभीर आरोप अजित पवारांनी शिंदे सरकारवर केलाय.. त्यावर शिंदे फडणवीसांनी काय उत्तर दिलंय..