Ravindra Dhangekar Hunger Strike : रविंद्र धंगेकरांकडून भाजपविरोधातील उपोषण मागे | Kasba

Ravindra Dhangekar Hunger Strike :  रविंद्र धंगेकरांकडून भाजपविरोधातील उपोषण मागे | Kasba

भारतीय जनता पक्षाकडून पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटप करत असल्याचा रवींद्र धंगेकर यांचा आरोप. कसबा पेठेतील रविवार पेठ गंज पेठ आणि बहुतांश भागात भाजपकडून पैशाचे वाटप सुरू आहे. या संपूर्ण प्रकारात पोलिसही सहभागी असल्याचा धंगेकरांचा आरोप. याचा निषेध करण्यासाठी धंगेकर उद्या कसबा गणपती समोर उपोषण करणार आहे. सकाळी दहा वाजता उपोषण आणि धरणे आंदोलन ला सुरुवात होईल. महाविकास आघाडीचा उमेदवार रवींद्र धंगेकर आणि इतर कार्यकर्ते सुद्धा उपस्थित असतील.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola