Chhattisgarh Election Resuls ABP Majha : भुपेश बघेल यांची सत्ता जाणार? छत्तीसगडमध्ये भाजप आघाडीवर
abp majha web team
Updated at:
03 Dec 2023 01:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppChhattisgarh Election Resuls ABP Majha : भुपेश बघेल यांची सत्ता जाणार? छत्तीसगडमध्ये भाजप आघाडीवर
Chhattisgarh Election Results 2023 : छत्तीसगडमध्ये काँग्रेस-भाजपमध्ये काँटे की टक्कर
छत्तीसगडमध्ये काँग्रेस-भाजपमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळते. पिछाडीवरुन भाजप पुन्हा आघाडीवर आला आहे. 90 जागांच्या विधानसभेत भाजप 49 तर, काँग्रेस 39 जागांवर आघाडीवर आहे.