Jaideep Apte Arrested : मालवणमधील पुतळा कोसळल्या प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला अटक
जयदीप मेढे
Updated at:
05 Sep 2024 12:14 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJaideep Apte Arrested : मालवणमधील पुतळा कोसळल्या प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला अटक मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला अटक कऱण्यात आलीये. दोन आठवड्यांपासून फरार असलेल्या जयदीप आपटेला अटक कऱण्यात आलीये.कल्याणमधील घरातून आपटेला अटक कऱण्यात आलीये. जयदीप आपटेला पकडण्यासाठी सात पथकं नेमण्यात आली होती.. कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांच्या टीमने आपटेला ताब्यात घेतलंय.