BCCI Selection Committee : चेतन शर्मा BCCIच्या राष्ट्रीय निवड समितीच्या अध्यक्षपदी कायम
Continues below advertisement
चेतन शर्मा बीसीसीआयच्या राष्ट्रीय निवड समितीच्या अध्यक्षपदी कायम. निवड समितीतही चेतन शर्माची पुन्हा वर्णी त्यांच्यासोबत शिव सुंदर दास, सुब्रोतो बॅनर्जी, सलील अंकोला आणि श्रीधरन शरथ यांचा निवड समितीत समावेश
Continues below advertisement